कर्ज सुविधा

कर्ज - १ जुलै २०२१ पासूनचे नवीन व्याजदर
कर्जाचे प्रकार मर्यादा(रु.) व्याज परतफेड
सर्वसाधारण कर्ज १५,००,०००/- ९.५% १६५ महिने
तातडीचे कर्ज ३००००/- ९.५% १० महिने
शैक्षणिक कर्ज
(वर्षातून एकदाच)
२०,०००/- ९.५% १० महिने

सर्वसाधारण कर्जासबंधी चा नियम दि.२३ मार्च २०१९ पासून

सर्वसाधारण कर्जाची परतफेडीची मुदत जास्ती १०० सारख्या मासिक ह्फ्ताची असेल त्यामध्ये जास्तीत जास्त नऊ ह्फ्त्याच्या तहकुबीला समावेश असेल
अ.नं. सभासद वेतन मर्यादा(रु.) आधी असलेली एकूण कमाल कर्ज मर्यादा(रु.) सुधारित कमाल कर्ज मर्यादा
१. रु.१००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.२.५० लाख रु.२.५० लाख
२. रु.१०००१/- ते रु.१५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.३.०० लाख रु.३.०० लाख
३. रु.१५००१/- ते रु.२५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.८ लाख रु.८ लाख
४. रु.२५००१/- ते रु.३५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.१२.०० लाख रु.१२.०० लाख
५. रु.३५००१/- ते रु.४५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.१४.०० लाख रु.१४.०० लाख
६. रु.४५००१/- च्या पुढे मासिक
वेतनासाठी
रु.१५.०० लाख रु.१५.०० लाख

कर्ज वाटपाचा वाढता आलेख

रु.कोटीत - ८६.४३ (वर्ष २०१७-१८
रु.कोटीत - ८०.३३ (वर्ष २०१६-१७)
रु.कोटीत - ७८.४२ (वर्ष २०१५-१६)