ठेवीचे प्रकार

मुदत ठेव- १५ नोव्हेंबर २०२० पासूनचे नवीन व्याजदर
मुदत व्याज
४५ दिवस पूर्ण १.५ %
३ महिने पूर्ण ३.५ %
६ महिने पूर्ण ४.५ %
९ महिने पूर्ण ५.५ %
१ वर्षासाठी ७.५ %
मासिक प्राप्ती ठेव योजना
मुदत व्याज
३ महिने १.५ %
६ महिने २.५ %
९ महिने ३.५ %
१ वर्षासाठी ६.५ %
रिकरिंग डिपॉझि १५ नोव्हेंबर २०२० पासूनचे नवीन व्याजदर
मासिक हप्ता रक्कम रुपये जमा होणारी रक्कम मिळणारे व्याज १ वर्ष - ६ %(कच्ची पद्धत)मिळणारी रक्कम
१०० १२०० ४२ १२४२
२०० २४०० ८४ २४८४
३०० ३६०० १२६ ३७२६
४०० ४८०० १६८ ४९६८
५०० ६००० २१० ६२१०
६०० ७२०० २५२ ७४५२
७०० ८४०० २९४ ८६९४
८०० ९६०० ३३६ ९९३६
९०० १०८०० ३७८ १११७८
१००० १२००० ४२० १२४२०
११०० १३२०० ४६२ १३६६२
१२०० १४४०० ५०४ १४९०४
सदरची योजना १ वर्षासाठी आहे .

ठेवीचे नियम

 • पावतीची मुदत संपताच त्यावरील व्याज बंद होईल.
 • सदर ठेव पावती बेचन करून देता येणार नाही.
 • पावतीची मुदत संपणारी तारीख पावतीवर नमूद केली जाईल व त्याबाबतची पावती धारकास वेगळी
     सूचना केली जाणार नाही.
 • एम.आय.एस. ठेव मधील रक्कम मुदत पूर्व मोडल्यास संस्थेच्या नियमानुसार व्याजदर आकारला जाईल.
 • मुदत ठेवीवरील व्याजाचे दरात व नियमात पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
 • ठेवी

  • संस्थेचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीने व संस्था आर्थिक दृष्ट्या स्वतः चे पायावर उभे करण्याच्या दृष्टीने ठेवी व फंड्स निर्माण केले आहेत.
  • ३१ मार्च २०१९ अखेर संस्थेचे वसूल भाग भांडवल रक्कम रु.१९,५५,८२,८२०/- इतके होते.मागील वर्ष्याच्या तुलनेत वसूल भाग भांडवलात नेत्रदीपक वाढ झाली असून ३१ मार्च २०२० अखेर भाग भांडवल रु.२०,५६,८२,५५०/- इतके झाले आहे
   आर्थिक वर्षात रु.१००,९९,७३०/- ने वाढ झालेली आहे.
  • कायामनिधीवर संस्थेने अहवाल सालात १०% प्रमाणे व्याज दिलेले असून तशी ताळेबंदात तरतूद करण्यात आलेली आहे.
  • ठेवींचा वाढता आलेख

   रु.कोटीत - ९०.३३ (वर्ष २०१७-१८)
   रु.कोटीत - ७२.४७ (वर्ष २०१६-१७)
   रु.कोटीत - ५७.१४ (वर्ष २०१५-१६)