स्टेप १ - खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा.
स्टेप २- त्यानंतर अर्ज करण्यासाठी सबंधित सर्व माहिती भरा. माहिती चुकीची असेल तर दुरुस्त करून पाठवा
महत्वाचे ! जर तुमचे मोबाईल क्रमांक किंवा खाते क्रमांक चुकीचे असल्यास / मोबाईल क्रमांक बदलला असल्यास / किंवा तुमचे वेबसाईट वर अकांउट नसेल ,
तर कृपया सोसायटी मध्ये संपर्क करावा .आणि तुमचे अकांउट अद्यावत करून घ्यावे. अन्यथा आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.
खालील तपशील संपूर्ण भरा,जर तुमची माहिती चुकीची असेल तर दुरुस्त करून पाठवा.