ठेवीचे प्रकार

मुदत ठेव-१ नोव्हेंबर २०१८ पासूनचे नवीन व्याजदर
मुदत व्याज
४५ दिवस पूर्ण २.५ %
३ महिने पूर्ण ४.५ %
६ महिने पूर्ण ५.५ %
९ महिने पूर्ण ६.५%
१ वर्षासाठी ८.५ %
मासिक प्राप्ती ठेव योजना
मुदत व्याज
३ महिने २.५ %
६ महिने ३.५ %
९ महिने ४.५ %
१ वर्षासाठी ७.५ %
रिकरिंग डिपॉझिट-१ नोव्हेंबर २०१८ पासूनचे नवीन व्याजदर
मासिक हप्ता रक्कम रुपये जमा होणारी रक्कम मिळणारे व्याज १ वर्ष - ७.५ %(कच्ची पद्धत)मिळणारी रक्कम
१०० १२०० ४९ १२४९
२०० २४०० ९८ २४९८
३०० ३६०० १४७ ३७४७
४०० ४८०० १९६ ४९९६
५०० ६००० २४५ ६२४५
६०० ७२०० २९४ ७४९४
७०० ८४०० ३४३ ८७४३
८०० ९६०० ३९२ ९९९२
९०० १०८०० ४४१ ११२४१
१००० १२००० ४४९ १२४४९
सदरची योजना १ वर्षासाठी आहे .

ठेवीचे नियम

 • पावतीची मुदत संपताच त्यावरील व्याज बंद होईल.
 • सदर ठेव पावती बेचन करून देता येणार नाही.
 • पावतीची मुदत संपणारी तारीख पावतीवर नमूद केली जाईल व त्याबाबतची पावती धारकास वेगळी
     सूचना केली जाणार नाही.
 • एम.आय.एस. ठेव मधील रक्कम मुदत पूर्व मोडल्यास संस्थेच्या नियमानुसार व्याजदर आकारला जाईल.
 • मुदत ठेवीवरील व्याजाचे दरात व नियमात पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
 • ठेवी

  • संस्थेचे भागभांडवल वाढवण्याच्या दृष्टीने व संस्था आर्थिक दृष्ट्या स्वतः चे पायावर उभे करण्याच्या दृष्टीने ठेवी व फंड्स निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे संस्था सभासदांचे दरमहाचे पगारातून वर्ग ३ कर्मचाऱ्यांकडून रु. १५०० व वर्ग ४ कर्मचाऱ्यांकडून रु. १००० कायम निधी कपात करण्यात येते.
  • गतसाली रक्कम २३,४२,२६,३२६/- कायम निधी होता. अहवाल सालात त्यात रक्कम रु. ३,३७,२३,२४९/- वाढ झालेली असून माहे मार्च २०१८ अखेर कायामनिधी रक्कम रु. २६,७९,४९,५७५/- झालेली आहे.
  • कायामनिधीवर संस्थेने अहवाल सालात १०% प्रमाणे व्याज दिलेले असून तशी ताळेबंदात तरतूद करण्यात आलेली आहे.
  • ठेवींचा वाढता आलेख

   रु.कोटीत - ९०.३३ (वर्ष २०१७-१८)
   रु.कोटीत - ७२.४७ (वर्ष २०१६-१७)
   रु.कोटीत - ५७.१४ (वर्ष २०१५-१६)