कर्ज सुविधा

कर्ज -सप्टेंबर २०१७ पासूनचे नवीन व्याजदर
कर्जाचे प्रकार मर्यादा(रु.) व्याज परतफेड
सर्वसाधारण कर्ज ११,००,०००/- १०% १०० महिने
तातडीचे कर्ज २०.०००/- १०% १० महिने
शैक्षणिक कर्ज
(फक्त मे,जून,जुलै मध्ये उपलब्ध )
२०,०००/- १०% १० महिने

सर्वसाधारण कर्जासबंधी चा नियम दि.१८/०९/२०१७ पासून

सर्वसाधारण कर्जाची परतफेडीची मुदत जास्ती १०० सारख्या मासिक ह्फ्ताची असेल त्यामध्ये जास्तीत जास्त नऊ ह्फ्त्याच्या तहकुबीला समावेश असेल
अ.नं. सभासद वेतन मर्यादा(रु.) दि.२२/१०/२०१२/ चे परिपत्रकानुसार असलेली एकूण कमाल कर्ज मर्यादा(रु.) सुधारित कमाल कर्ज मर्यादा
१. रु.१००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.२.५० लाख रु.२.५० लाख
२. रु.१०००१/- ते रु.१५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.३.०० लाख रु.३.०० लाख
३. रु.१५००१/- ते रु.२००००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.३.५० लाख रु.३.५० लाख
४. रु.२०००१/- ते रु.२५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.५.०० लाख रु.५.०० लाख
५. रु.२५००१/- ते रु.३००००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.६.०० लाख रु.६.०० लाख
६. रु.३०००१/- ते रु.३५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.७.०० लाख रु.७.०० लाख
७. रु.३५००१/- ते रु.४००००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.८.०० लाख रु.८.०० लाख
८. रु.४०००१/- ते रु.४५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.९.०० लाख रु.९.०० लाख
८. रु.४५००१/- ते रु.५५०००/- पर्यंत मासिक
वेतनासाठी
रु.११.०० लाख रु.११.०० लाख

कर्ज वाटपाचा वाढता आलेख

रु.कोटीत - ८६.४३ (वर्ष २०१७-१८
रु.कोटीत - ८०.३३ (वर्ष २०१६-१७)
रु.कोटीत - ७८.४२ (वर्ष २०१५-१६)