महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत.संस्थेची स्थापना १९२७ साली अहिल्यानगर येथे झाली.
सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.अहिल्यानगर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी म्हणुन ओळखली जाते.
नेहमी आमच्या प्रिय आणि प्रतिष्ठीत सदस्यांना अचूक सेवा देण्या साठी तत्पर आहोत. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हे नेहमी आपल्या
सेवेत हजार आहोत. तरी आम्ही आपणास विनंती करतो कि आमच्या वर आपला विश्वास दाखवून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी
द्यावी. आम्ही वचनबद्ध आहोत कि, आम्ही आपणांस सर्वोत्तम सेवा देण्याची आमच्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करू तरी आपल्या सेवेची
आम्हाला संधी द्यावी. तुमचे भविष्य यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व सहकारी आपल्या प्रेमळ सहकार्याची साथ बघत आहोत.
कार्यक्षेत्र
संस्थेचे कार्यक्षेत्र हे अहिल्यानगर जिल्हा असून जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यापुरते मर्यादित आहे.
ISO 9001:2015
अहिल्यानगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि हि ISO मानांकन प्राप्त सोसायटी आहे.
उद्देश
सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे.
विमा योजना
१० लाखाची सभासद अपघात विमा योजना
विवाह भेट योजना
सभासदांच्या मुलां मुलींच्या लग्नासाठी रु. ५०००/- विवाह भेट
ऑनलाईन सेवा
सभासदांना ऑनलाईन कर्ज मागणी आणि व्याजाची रक्कम भरता येते
नूतन चेअरमन श्री.कल्याण रामदास मुटकुळे व व्हाईस चेअरमन श्रीमती. मनिषा भिकचंद साळवे यांचा सत्कार करताना संचालक मंडळ व कर्मचारी वृंद
Branch- Zilha Parishad
संस्थेच्या या खात्यात ADCC BANK to ADCC ONLINE रक्कम जमा करता येते . ADCC BANK PHONE NO-0241-2416521